भक्तनिवास – निवासाची उत्तम सुविधा :
भाविकांच्या व पर्यटकांच्या निवासाच्या उत्तम सुविधेसाठी पाटणानिवासिनी चांडिकादेवी प्रतिष्ठानाच्या वतीने भक्त निवास बांधण्यात आले आहे. त्यात प्रशस्त व हवेशीर रूम , गरम पाणी ,थंड पाणी २४ तास , स्पेशल एअर कूलरची व्यवस्था ,तसेच शुद्ध शाखाहारी भोजन , भगवतीचा पुरणपोळीचा नैवैद्य ऑर्डरप्रमाणे सेवा उपलब्ध होतील.संपर्क. भक्तनिवास कार्यालय :- मो. नं . ८६००९७०३००,९९७०९०९०२४
रूम ची माहीती
हॉल साठी भाडे 24 तासा करिता 300/- रू आहे त्यात 8 लोक राहू शकतात 12 नंतर चेक आउट केला जातो.
कॉट चे रूम भाडे 500/- रू आहे त्यात 4 लोक राहू शकतात 12 नंतर चेक आउट केला जातो.
AC रूम साठी 800/- रू भाडे आहे.त्यात 4 लोक राहू शकतात 12 नंतर चेक आउट केला जातो.
तसेच 500/-रू प्रत्येक रूम घेतानां डिपॉझिट घेतले जाते ते जातांना परत केले जाते.
जास्त गाध्या/चादरी/उशी याचा 25/-रू सेट प्रमाणे पैसे पडतात.
ऑर्डर प्रमाणे जेवणाची सोय केली जाते.
संपर्क मोबाइल नंबर 8600970300
जेवणाचे रेट
साधे जेवण 70/-रू प्रती ताट
ऩाश्ता प्लेट 1- 35/- रू