नित्य नैमित्तिक कार्यक्रम

नित्य नैमित्तिक कार्यक्रम वेळ
१) देवालय उघडण्याची वेळ सकाळी ६.३० वा
२) पुजा / आरती सकाळी ८:१५ वा
३) महानैवेद्य मध्यान्ह १२.०० वा
४) साय. पुजा / आरती सध्याकाळी ५.३० वा
५) देवलय बंद करण्याची वेळ सध्याकाळी ६.३० वा
६) पुजा व पुजेचे प्रकार (नित्य) :
अ) पंचामृत पुजा अभिषेक सकाळी ७.०० वा.
ब) सप्तशति वाचन सकाळी ९:०० वा.
७) दर पौर्णिमेच्या आदल्या दिवशी भगवती मंगलस्नान
८) दर पौर्णिमा – पंचामृत पुजा अभिषेक महाप्रसाद वितरण
९)प्रति मंगळवार अन्नदान महाप्रसाद वितरण
दुपारी १२:०० वा.
10)पारंपारिक उत्सव कार्यक्रम :
अ)अश्विन प्रतिपदा ते दशमी पर्यत शारदिय नवरात्रउत्सव.
ब)चैत्र पौर्णिमा (हनुमान जंयती) वासंतिकयात्राउत्सव.
* त्याच प्रमाणे मंदिरात भाविंकान कडून होणारे पुजा विधी * :
पुजा अभिषेक, सत्यनारायण पुजा, सप्तशतीपाठ, नवचंडी, शतचंडी, इ..

ई-मेल: contact@patnadevi.com