वालझिरी

वालझिरी
पाटणादेवी येथुन चाळीसगावकडे जाणार्या रस्त्यावर तपस्वी ॠषी वाल्मिकी यांचे मंदिर आहे. तेथून जवळच असलेल्या रांजणगावाजवळ घाटातील रस्त्यावर वाटमारी करीत होते व सध्या असलेल्या मंदिराजवळील नदी किनारी त्यानी खडतर तपश्चर्या करुन पापमुक्ती केली होती. सध्या हे ठिकाण वालझिरी नावाने प्रसिध्द आहे. येथे महाशिवरात्रीचे वेळी मोठी यात्रा भरते.