भक्तनिवास माहिती

भक्तनिवास – निवासाची उत्तम सुविधा :

भाविकांच्या व पर्यटकांच्या निवासाच्या उत्तम सुविधेसाठी पाटणानिवासिनी चांडिकादेवी प्रतिष्ठानाच्या वतीने भक्त निवास बांधण्यात आले आहे. त्यात प्रशस्त व हवेशीर रूम , गरम पाणी ,थंड पाणी २४ तास , स्पेशल एअर कूलरची व्यवस्था ,तसेच शुद्ध शाखाहारी भोजन , भगवतीचा पुरणपोळीचा नैवैद्य ऑर्डरप्रमाणे सेवा उपलब्ध होतील.संपर्क. भक्तनिवास कार्यालय :- मो. नं . ८६००९७०३००,९९७०९०९०२४

 

 

रूम ची माहीती

हॉल  साठी भाडे 24 तासा करिता 300/- रू आहे त्यात 8 लोक राहू शकतात 12 नंतर चेक आउट केला जातो.

कॉट चे  रूम भाडे 500/- रू आहे त्यात 4 लोक राहू शकतात 12 नंतर चेक आउट केला जातो.

AC रूम साठी 800/- रू भाडे आहे.त्यात 4 लोक राहू शकतात 12 नंतर चेक आउट केला जातो.

तसेच  500/-रू प्रत्येक  रूम घेतानां डिपॉझिट  घेतले जाते ते जातांना परत केले जाते.

जास्त  गाध्या/चादरी/उशी याचा 25/-रू सेट प्रमाणे पैसे पडतात.

ऑर्डर  प्रमाणे जेवणाची सोय केली जाते.

संपर्क मोबाइल नंबर  8600970300

जेवणाचे रेट

साधे जेवण 70/-रू प्रती ताट

ऩाश्ता प्लेट 1- 35/- रू