आमचा पत्ता

आमचा पत्ता
पाटणा निवासिनी चंडिकादेवी प्रतिष्ठाण,
मु. पो. पाटणादेवी ,
ता. चाळिसगांव जि. जळगांव.
फोन क्रमांक: ०२५८९-२०२९१६
अध्यक्ष-९९६०४२३०२९
ई-मेल: contact@patnadevi.com(ट्रस्ट्च्या विविध योजनांसाठी खालीला प्रमाणे निधी व देणग्या स्विकारल्या जातील.)
१)भक्तनिवास बांधकाम(यात्री निवास)- पूर्ण रुम खोली बांधकामासाठी
रु.१,०१,०००/- देणगी देणार्या भाविकचे नाव खोलीला लावले जाईल.
2)स्वागत कमान(प्रवेशद्वार)- सदर बांधकामासाठी रु-५०.००१/-देणार्या भाविकाचे नाव ग्रुप योजनेत लावले जाईल.
३)पाण्याची टाकी व पाणी पुरवठा योजना- सदर बांधकामासाठी रु-२१००१/-देणार्या भाविकाचे नाव लावले जाईल.
४)अन्नदानासाठी यथाशक्ति देणगी स्विकारली जाईल.भाविकानी देणगी वरिल पत्त्यावर पाठवावी. धन्यवाद.ज्या देणगीदारांना/भविकांना आपली देणगी इलेट्रानिक मनी ट्रांसपर सुविधेचा उपयोग करुन थेट
प्रतिष्ठानच्या बँक खात्यामध्ये जमा करावयाची असल्यास प्रतिष्ठानट्रस्टचे खालील राष्ट्रीयकॄत बँकेच्या
शाखामध्ये बचत खाते आहे.खाते नाव-पाटणा निवासिनी चंडिकादेवी प्रतिष्टानखाते नं-२०६७४८१९५४ (Central Bank Of India)

खाते नं-०६७४१०११०००१५५१ (Ban Of India)IFSC Code:-BKID0000674

शाखा-चाळीसगाव.

शाखेचा पत्ता-ता.चाळीसगाव.जि.जळगाव.(महा)

भाविकांना आपली देणगी प्रतिष्ठानच्या बँक खात्यामध्ये ट्रांसपर केल्यावर खालिल नंबर
सुचित करावे.
(अध्यक्ष-मोबा.९९६०४२३०२९)–धन्यवाद.